Black Section Separator

घरात या गोष्टी असणं शुभ, नाही राहत वास्तुदोष

Black Section Separator

आजकाल फिश एक्वेरियमचा ट्रेंड वाढत चालला आहे.

Black Section Separator

भेटवस्तू देण्यासाठी ही एक चांगली वस्तू मानली जाते.

Black Section Separator

आजकाल लोक वास्तुशास्त्रानुसार एकमेकांना फिश एॅक्वरियम देखील भेट देत आहेत.

Black Section Separator

फिश एक्वेरियमविषयी ज्योतिष तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.

Black Section Separator

त्यांनी सांगितले की, फेंगशुईनुसारही फिश एक्वॅरियम चांगले मानले जाते.

Black Section Separator

यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

Black Section Separator

साधारण आकाराच्या एक्वेरियम 12 ते 15 मासे ठेवता येतात.

Black Section Separator

स्मॉल बाउलचे फिश एक्वॅरियम 250 रुपयांपासून मिळतात.