घरात ख्रिसमस ट्री उभारणं  शुभ की अशुभ?

25 डिसेंबर रोजी जगभरात नाताळ सण साजरा केला जातो.

हा सण खरंतर ख्रिस्तचन समुदायाचा असला तरी सर्व धर्मीय लोक हा तितक्याच आनंदाने आणि उत्साहात साजरा करतात.

नाताळ सणाला ख्रिसमस ट्रीची सजावट हा नेहमीच आकर्षणाचा विषय असतो.

वास्तुशास्त्रानुसार ख्रिसमस ट्री सजवणे खूप शुभ मानलं जात.

ख्रिसमस ट्री वातावरणात सकारात्मकता आणून नकारात्मकता दूर करते.

झाडामुळे तुमच्या घरामध्ये सकारत्मकता आणि आनंद येईल आणि घरातील कुटुंबियांमध्ये प्रेम निर्माण होईल.

ख्रिसमस ट्री हा घराच्या दक्षिणेकडील भागात लावू नये.

तुम्ही हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू शकता. यामुळे तुमच्या घरात पैसा खेळता राहील.  

ख्रिसमस ट्री सजवताना लक्षात ठेवा की ते योग्य आकारात असले पाहिजे.

तुम्ही हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू शकता. यामुळे तुमच्या घरात पैसा खेळता राहील.  

सदर लेख हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे, न्यूज 18 चा या माहितीशी काहीही संबंध नाही.