गौतमी अन् स्वानंदचा #SwaG!

गौतमी अन् स्वानंदचा #SwaG!

गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

. तिला 'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरात ओळख मिळाली.

गौतमीने आता प्रेमाची कबुली दिली असून ती लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

गौतमी देशपांडे अभिनेता-इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून गौतमीच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.

गौतमी आणि स्वानंदने हळदीला मित्र मंडळी आणि कुटुंबियांसोबत मज्जा केली.

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने देखील आपल्या लाडक्या बहिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक कलाकार मित्रांसोबत नेटकरी सध्या या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आता गौतमीच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.