'या' ठिकाणी लोक स्वतःचेच काढतात दात, काय आहे कारण? 

ब्रिटनमध्ये सध्या एक विचित्र समस्या पहायला मिळत आहे. 

या ठिकाणी दातांच्या समस्या वाढत आहेत. 

एखाद्याला दातांचा त्रास होत असेल तर परदेशात जावं लागतं.

ज्यांना परदेशात जाता येत नाही त्यांना स्वतःचा दात काढावे लागतात. 

खरंतर ब्रिटनमध्ये डेंटिस्टची कमतरता आहे. 

ब्रिटनमध्ये असलेल्या डेंटिस्टच्या कमतरतेची चर्चा जगभरात होत आहे. 

इंग्लंडमधील 80 टक्के डेंटिस्ट नवीन केस घेत नसल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 

यामुळे लोकांना युक्रेनसारख्या युद्धग्रस्त देशातही उपचारासाठी जावं लागतं.

परदेाशात जाऊ न शकलेले लोक स्वतःचेच दात काढतात.