काहीच दिवसात प्राणप्रतिष्ठापना, पाहा कुठवर आलंय राम मंदिराचं काम

500 वर्षांनंतर अखेर ती घटिका आली.

भगवान श्रीरामांच्या मंदिराचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात.

22 जानेवारीला होणार श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना.

त्यामुळे मंदिराचं बांधकाम कुठवर आलंय, असा प्रश्न पडलाय सर्वांना.

2 टप्प्यात पार पडतंय मंदिराचं काम.

पहिल्या टप्प्यातल्या कामाला आला आहे वेग.

सिंहद्वार झालंय बांधून तयार.

जसजसं बांधकाम होतंय पूर्ण, तसतशी मंदिराची भव्यता दिसतेय स्पष्ट.

31 डिसेंबरला पूर्ण होणार मंदिराचा पहिला टप्पा.