काचेसारखी नाजूक गोष्ट कशी तयार होते?

काचेचा आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींमध्ये वापर होतो.

मात्र रोजच्या वापरातली, कायम समोर दिसणारी ही काच कशी बनते माहितीय का?

काच ही वाळूपासून बनवली जाते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

वाळूमध्ये आणखी काही गोष्टी मिक्स केल्या जातात आणि 1500 अंशात भट्टीत वितळवतात. 

जास्त तापमानात गरम केल्यामुळे त्याचे दुधासारखे द्रव बनते. 

जास्त तापमानात गरम केल्यामुळे त्याचे दुधासारखे द्रव बनते.

बाटल्या, आरसे, यांसारख्या वस्तू बनवण्यासाठी ते पुन्हा भट्टीत टाकलं जातं. 

2500 वर्षापूर्वी इजिप्त किंवा मोसोपोटेमियामध्ये काचेचा शोध लागला.

दीड हजार वर्षापूर्वीपासून काचेची भांडी बनवली जाऊ लागली.