Black Section Separator

कोण आहे बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब? 

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण असा विचार डोक्यात येतो तेव्हा बच्चन आणि कपूर कुटुंबाचं नाव समोर येतं.

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब खान कुटुंब असल्याचं म्हटलं जातं. 

सलीम खान आणि त्यांचं  कुटुंब सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.

खान कुटुंबाची एकूण संपत्ती एकूण हैराण व्हाल  

खान कुटुंबाची एकूण संपत्ती 5259 कोटी रूपये असल्याचं म्हटलं जातं.  

एकट्या सलमानची संपत्ती 3000 कोटी रूपये आहे.  

नुकतंच दुसरं लग्न केलेल्या अरबाजचं एकूण नेटवर्थ 500 कोटी तर सोहेलचं 333 कोटी रूपये आहे. 

एकट्या सलीम खान यांची संपत्ती 1000 कोटींच्या आसपास आहे.  

सलीम खान यांच्यापासून सुरू झालेल्या खान कुटुंबाचा प्रवास आता त्यांची तिसरी पिढी चालवत आहे.