आजीचा बटवा! नवजात बाळासाठी वरदान 'ते' 2 थेंब

नवजात बाळ असतं नाजूक, त्यामुळे त्याची काळजी घेणं असतं अवघड.

बाळ नेमकं का रडतंय, हे सुरुवातीला आपल्याला कळत नाही. त्याचा त्रासही ओळखता येत नाही.

परिणामी बाळावर उपचार करणंही असतं अवघड.

त्यामुळे त्याची काळजी घेणं हाच असतो सर्वोत्तम उपाय. 

बाळाला विशेषत: पोटदुखी आणि गॅसचा त्रास होतो अनेकदा.

त्यामुळे यावर घरगुती उपाय करण्याचा डॉक्टर देतात सल्ला. 

पाण्यात ओवा मिसळून त्याचे 4-5 थेंब दिवसभरातून बाळाला द्यावे. 

ओव्याच्या पाण्यामुळे बाळाला पोटाचे विकार होत नाहीत. 

त्यामुळे बाळाची वाढ होते सुदृढ आणि मूडही राहतो फ्रेश.