Cricket: वर्ष 2023 मधील सर्वात श्रीमंत 7 क्रिकेटर

Cricket: वर्ष 2023 मधील सर्वात श्रीमंत 7 क्रिकेटर

या वेबस्टोरीतून सर्वात श्रीमंत क्रिकेट स्टार्सवर एक नजर टाकूया, खेळातून निवृत्ती घेतल्यानंतरही काही खोऱ्यानं पैसे कमवत आहेत.

सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक गणला जातो.

सचिन तेंडुलकर

तेंडुलकरची एकूण संपत्ती 150 मिलियन अमेरिकी डॉलर ते 165 मिलियन अमेरिकी डॉलरच्या दरम्यान आहे.

भारताचा माजी कर्णधार एम.एस धोनी अनेक तरुण क्रिकेट स्टार्सचे मार्गदर्शन करण्यासाठी ओळखला जातो. ज्यामुळे तो क्रिकेटच्या वर्तुळातील सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक बनला.

एम.एस धोनी

एमएस धोनीची एकूण संपत्ती 127 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे

जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू विराट कोहलीची संपत्ती 122 मिलियन अमेरिकी डॉलर ते 126 मिलियन अमेरिकी डॉलरच्या दरम्यान आहे.

विराट कोहली

ऑस्ट्रेलियाचा यशस्वी माजी कर्णधार आणि सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक आहे.

रिकी पॉन्टिंग

रिकी पॉन्टिंगची एकूण संपत्ती 70 मिलियन अमेरिकी डॉलर ते 95 मिलियन अमेरिकी डॉलरच्या दरम्यान आहे.

दादा, महाराजा, प्रिन्स ऑफ कोलकाता आणि गॉड ऑफ द ऑफसाइड अशी काही सौरव गांगुलीची टोपण नावं आहेत.

सौरव गांगुली

त्याची एकूण संपत्ती 60 मिलियन अमेरिकी डॉलर ते 80 मिलियन अमेरिकी डॉलरच्या दरम्यान आहे.

एक उत्तम फलंदाज आणि तसाच गोलंदाज, कॅलिस हा क्रिकेट खेळातील उत्तम अष्टपैलू खेळाडूचा नमुना होता. कॅलिसची एकूण संपत्ती US$70 दशलक्ष आहे.

Jacques Kallis

ब्रायन लाराच्या नावाची रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ आणि स्टेडियम देखील आहेत. त्याची एकूण संपत्ती 60 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे.

ब्रायन लारा