भारतातील पहिला मॉल गंजगोलाई मार्केट

भारतातील पहिला मॉल गंजगोलाई मार्केट

अलीकडच्या काळात असे मॉल प्रत्येक शहरात आणि मोठ्या खेड्यातही दिसत आहेत. 

भारताता या मॉल संस्कृतीची सुरुवात भारतात 19 व्या शतकात झाली. 

महाराष्ट्रातील लातूर शहरात निजामशाही राजवटीत पहिल्यांदा अशी बाजारपेठ तयार करण्यात आली. 

1917 मध्ये लातूर शहरात भव्य गोलाकार रचना असणाऱ्या गंजगोलाई मार्केटची निर्मिती करण्यात आली. 

पुढे 1945 ला परदेशातून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तूर चनाकाराच्या मदतीन कच्ची गोलाई पक्की झाली. 

लातूरमधील गंजगोलाई मार्केट हा शहर रचना आणि वास्तू कलेचा उत्कृष्ठ नमुना मानला जातो. 

जनेतला सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात, अशी हे मार्केट तयार करण्यामागची मूळ कल्पना होती. 

गंजगोलाई मार्केटमध्ये 16 रस्ते सोळा ठोक व्यापाराच्या लाईन आहेत. 

संभाजीनगर 52 दरवाजांचं शहर नाहीच!