भव्य राम मंदिरासाठी भारतातून कोठून काय-काय आलं?

Yellow Star
Yellow Star

अयोध्येत राम मंदिर उभारण्यात केवळ एका शहराचे नाही तर संपूर्ण भारताचे योगदान आहे.

Yellow Star
Yellow Star

भगवान श्रीरामाच्या या मंदिरात स्थापित केलेल्या वस्तू भारताच्या कानाकोपऱ्यातून आल्या आहेत.

Yellow Star
Yellow Star

मंदिराचे दगड राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील बंशी पहारपूर गावातील डोंगरातील आहेत.

Yellow Star
Yellow Star

कन्याकुमारीतील कारागिर मंदिरासाठी वापरलेल्या लाकडावर नक्षीकाम करत आहेत.

Yellow Star
Yellow Star

मंदिरात बसवलेल्या दरवाजांसाठीचे लाकूड महाराष्ट्रातील विविध जंगलांमधून आणले आहे.

Yellow Star
Yellow Star

राम मंदिराच्या दरवाजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते सोन्याने मढवले जाणार आहेत.

Yellow Star
Yellow Star

मंदिरात वापरलेला ग्रॅनाइट तेलंगणा आणि कर्नाटकातून आणण्यात आला आहे

Yellow Star
Yellow Star

दगडांमध्ये मूर्ती कोरण्याचे काम ओरिसातील कारागीर करत आहेत.

Yellow Star
Yellow Star

श्री रामजन्मभूमीजवळ उभारण्यात येणारा रामस्तंभ राजस्थानमधील माउंट अबू येथून आणण्यात आला आहे.