सकाळी की रात्री? हिवाळ्यात कधी प्यावं दूध

दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

अनेक लोक उपाशीपोटी दूध पितात.

तर काही लोकांना रात्री दूध प्यायला आवडतं.

दूध पिण्याचं परफेक्ट टाइम काय आहे पाहूया.

हिवाळ्यात हळदी मिसळून दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

हे दूध प्यायल्याने शरीर गरम राहतं.

5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी उपाशीपोटी दूध पिऊ नये.

दूध पिण्याची योग्य वेळी रात्री असते.

पोटाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांनी सकाळी दूध पिऊ नये.

कमकुवत मेटाबॉलिज्म असणाऱ्यांनी दिवसा दूध पिऊ नये.