'सालार'च्या लेडी व्हिलनचे टॉप 10 फोटो

सालारम सिनेमा अभिनेत्री श्रिया रेड्डीने दमदार भूमिका साकारली आहे.

Instagram

sriya_reddy

 श्रियाचा धडाकेबाज लुक आणि स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे.

Instagram

sriya_reddy

सिनेमात तिनं राधा रमा ही भूमिका साकारली आहे. 

Instagram

sriya_reddy

संपूर्ण सिनेमात तिनं साडी नेसली आहे.

Instagram

sriya_reddy

श्रेयाचा जन्म 1982 साली चेन्नईमध्ये येथे झाला असून तिचं लग्नही झालं आहे. 

Instagram

sriya_reddy

स्री पात्राला इतकं छान दाखवण्यात आल्याचा तिनं आनंद व्यक्त केला आहे. 

Instagram

sriya_reddy

सालार 2मध्ये देखील श्रियाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

Instagram

sriya_reddy

सालारच्या यशानंतर श्रियाचं खूप कौतुक होत असून तिला नव्या सिनेमाच्या ऑफर्स येत आहेत.

Instagram

sriya_reddy

2024मध्ये कमबॅक करणार आहेत 'हे' बॉलिवूड कलाकार