2023 आणि Controversial Films

Producer: Mehak Pal Editor: Manuj Yadav

आदिपुरुष ते केरळ स्टोरी पर्यंत, 2023 मधील सर्वात वादग्रस्त फिल्म्स कोणत्या होत्या पाहूयात.

आदिपुरूष

आदिपुरुष हा 2023 मधील सर्वात वादग्रस्त सिनेमा ठरला.  'लंका लगा देंगे' सारख्या डायलॉगवर आणि सिनेमाच्या VFX वर जोरदार टीका झाली. 

द केरळ स्टोरी

सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांचा द केरळ स्टोरी हा सिनेमा देखील वादात सापडला. धर्म परिवर्तनाभोवती फिरणाऱ्या या सिनेमात काही चुकीच्या गोष्टी मांडण्यात आल्या असं म्हटलं गेलं. 

टिकू वेड्स शेरू 

21 वर्षांची अभिनेत्री अवनीत कौर आणि 49 वर्षांचा अभिनेता नवाजुद्दीन यांच्या किसिंग वरून चांगलाच गदारोळ झाला होता.  

पठाण

शाहरूखच्या पठाण सिनेमात दीपिकानं घातलेल्या बिकिनीवरून देखील अनेक वाद झाले होते.  

ॲनिमल 

संदीप वंगा रेड्डी यांच्या अ‍ॅनिमलनं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. पण सिनेमा फसवणूक आणि हिंसेला पाठिंबा देत असल्याचं म्हणत अनेकांनी आक्षेप घेतला. 

2024मध्ये कमबॅक करणार हे बॉलिवूड कलाकार