चेहऱ्यावर चांदीसारखी चमक आणायची असेल तर ही गोष्ट करा

आपल्या चेहऱ्यावर चमक असावी, असे आजच्या काळात सर्वांना वाटते.

गोरे दिसण्यासाठी अनेकजण बाजारातून विविध ब्यूटी प्रॉडक्ट्स खरेदी करतात.

मात्र, यामुळे त्वचेसोबत आरोग्याचेही नुकसान होऊ शकते.

यामुळे अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी आपल्या घरी सोप्या पद्धतीने घेऊ शकतात.

तुम्ही कोरफड हे नाव तर ऐकलेच असेल.

तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या घरी कोरफडची लागवड करू शकतात.

जेव्हा हे रोप मोठे होते, तेव्हा त्याच्या पानांचा वापर तुम्ही करू शकतात.

प्राध्यापक विजय मलिक यांनी सांगितले की, या वनस्पतीला जगभरात सर्वजण ओळखतात.