10 सर्वाधिक लोकप्रिय Social Media Influencers 

प्राजक्ता कोळी

मोस्टलीसेन या नावानं प्रसिद्ध असलेली प्राजक्ता कोळी ही मराठमोळी Influencer. आपल्या विनोदी आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित कॉन्टेन्ट ती तयार करते. 

आशना श्रॉफ

 fashion आणि lifestyle influencer म्हणून आशना श्रॉफ प्रसिद्द आहे.  फॅशन प्रेमींमध्ये आशना प्रसिद्द आहे. 

रणवीर अल्लाबदिया

बिअर बायसेप्स म्हणून ओळखला जाणारा रणवीर अल्लाबदिया फिटनेस लाइफस्टाइल कॉन्टेट क्रिएटर आहे. 

कुशा कपिला

व्ह्यूमर आणि स्केचेससाठी कुशा कपिला प्रसिद्ध आहे.तिच्यातील टॅलेंटमुळे आज तिला लाखो लोक फॉलो करतात.  

मृणाल पांचाळ

मृणाल ही लाइफस्टाइल आणि फॅशन कॉन्टेटमुळे चाहत्यांशी जोडली गेली आहे.  

कोमल पांडे

फॅशन आणि लाइफस्टाइल कॉन्टेट तसंच बॉडी पॉझिटिव्हिटी मेसेजसाठी त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह फॅशन हॅकसाठी कोमल पांडे ओळखली जाते.

अंकुश बहुगुणा

 विनोदी आणि सामाजिक नियमांवर उपहासात्मकतेसाठी अंकुश बहुगुणा ओळखला जातो.  

डॉली सिंग

दैनंदिन परिस्थितींवरील विनोदी दृष्टिकोनातून डॉली सिंग कॉन्टेंट तयार करते. 

कृतिका खुराणा

फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट, फॅशन-फॉरवर्ड संबंधित कॉन्टेंटसाठी कृतिका खुराणा ओळखली जाते. 

सेजल कुमार

लाइफस्टाइल आणि ट्रॅव्हल संबंधित कॉन्टेंट सेजल कुमार तयार करते.