जगात विसराळू लोकांचंही आहे गाव, तुम्हाला माहितीय?

जगात असंही एक ठिकाण आहे जिथे लोकांना काहीच आठवत नाही. 

या ठिकाणी लोक पैशाशिवाय जीवन जगत आहेत. 

फ्रान्समधील लॅंडेस नावाच्या गावात वेगळी व्यवस्था आहे. 

येथे राहणारे लोक स्मृतीभ्रंशाने त्रस्त आहेत. 

हे गाव बोर्डो विद्यापिठाच्या संशोधकांच्या देखरेखीखाली आहे. 

दर सहा महिन्यांनी त्यांची प्रगती पाहण्यासाठी डॉक्टर येतात. 

या प्रयोगशील गावात सर्व काही मोफत मिळतं. 

दुकाने, थिएटर अशा वस्तूही इथे मोफत मिळतात. 

येथील लोक गावात राहण्यासाठी 25 लाख रुपये देतात