पुण्यात इथं आहे दुर्मिळ वस्तूंचा खजिना

पुण्यात इथं आहे दुर्मिळ वस्तूंचा खजिना

लाईफस्टाइल बदलत गेली तशा आवडीनिवडी बदलत गेल्या. पण जुन्या वस्तूंची भुरळ अनेकांना कायम असते. 

काही चोखंदळ नजरा या अँटिक पीसला आपोआप शोधतात आणि त्यांचा वापर आवडीने करतात. 

पुण्यातील कॅम्प परिसरातील सिल्कीवर्ल्ड या दुकानात अगदी 17 व्या शतकापासूनच्या वस्तू मिळतील. 

जुन्या ब्रँड्सची क्रेझ त्यांच्या क्वालिटी, डिझाइन आणि व्हारायटीमुळे आजही कायम आहे.

याठिकाणी जुने ट्रे, भिंतीवरील घड्याळ, रेडिओ, जुनी भांडी यासारख्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. 

वेगवेगळ्या देशातील अगदी दुर्मिळ पण तितक्याच मौल्यवान वस्तू या ठिकाणी मिळतील.

17 व्या शतकातील नाण्यांपासून जुने टेलिस्कोप, पितळाच्या मूर्ती आणि जुने कॅमेरेही मिळतील. 

अँटिक नाणी, जुने फोटो, बाहुल्या, शोपीस, परफ्युम, अंगठ्या, शोभेच्या वस्तू आदी येथे मिळतील. 

भारतातील पहिला मॉल गंजगोलाई मार्केट