घरगुती व्यवसाय गेला कोटींच्या घरात

घरगुती व्यवसाय गेला कोटींच्या घरात

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये केस गळणे, पिंपल्स, ऑईली स्किन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. 

याच सर्व समस्यांचा विचार करून पुण्यातील एका महिलीने जॅक फ्रुट नावाची कंपनी सुरु केली. 

श्वेतांबरी शेटे यांनी एका घरातून सुरू झालेला हा प्रवास आज कोटीच्या घरात पोहचलेला आहे.

या कंपनी मार्फत जॅकफ्रुट नावाचे फेस वॉश, फेस मास्क अशी सौंदर्य प्रसाधने बनवली जातात. 

अकाउंट्समध्ये काम करताना वर्क कल्चरमुळे प्रेगन्सीत जॉब सोडावा लागला, असे श्वेतांबरी सांगतात. 

उकडीचे मोदक, सोलकढी, आंबे विकून पाहिले पण त्यामधून फारसे पैसे मिळत नव्हते.

केस आणि त्वचा हा शाळा कॉलेजला असल्यापासून स्ट्राँग पॉईंट होता. पण प्रेग्नन्सीत दुर्लक्ष झाले.

घरातच उटणं बनवणं, तेल बनवणं, शिककाईचा शाम्पू बनवून स्वतः वापरायला सुरुवात केली. 

रिझल्ट चांगला आला आणि सगळे विचारायला लागले. त्यामुळे घरगुती ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. 

थंडीत कसा असावा आहार?