भारतातील अशी ठिकाणं ज्यांची नावं आहेत नंबरवरुन
झिरो पॉईंट - सिक्कीममधील या ठिकाणांनंतर परिसरातील नागरिकांसाठी 0 नागरी रस्ते आहेत.
नौकुचियातल - उत्तराखंडच्या नौकुचियातल तलावात 9 खडबडीत रस्ते आहेत. म्हणून त्याला असं नाव देण्यात आलं.
More
Stories
असा जुगाड कधी पाहिला नसेल! तरुणानं कूलरची बनवली 3 चाकी गाडी, Video पाहून माराल डोक्यावर हात
महिलेचा हवेत धोकादायक स्टंट, पाहूनच अंगावर येईल काटा
झिरो माइलस्टोन - नागपूरच्या या स्तंभाला 1907 पर्यंत भारताचं केंद्र म्हटलं जायचं.
उनाकोटी - त्रिपुरामध्ये स्थित, उनाकोटी म्हणजे 1 कोटीपेक्षा कमी.
अष्टमुडी तलाव - हे केरळचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी आठ नद्या मिळतात.
सेव्हन सिस्टर फॉल्स - मेघालयातील हा धबधबा 7 वेगवेगळ्या भागात विभागलेला आहे.
पाचगणी - महाराष्ट्रातील पाचगणी म्हणजे येथे पाच गावामधील जमीन आहे.
सातारा - महाराष्ट्रात वसलेलं सातारा शहर चारही बाजूंनी 7 किल्ल्यांनी वेढलेलं आहे.
पंचमणी - मध्य प्रदेशातील पंचमणीमध्ये पाच मणी गुहा आहे.