भोलेबाबाच्या नगरीमध्ये भाविकांची अभूतपूर्व गर्दी, नवीन वर्षाचे फोटो 

आज 2024 वर्षाचा पहिला दिवस आहे.

सोमवारचा दिवस बाबा भोलेनाथला समर्पित आहे.

प्रचंड थंडी असतानाही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

काशीमध्ये यावेळी भोलेबाबाला जल अर्पण करण्यासाठी मोठी रांग लागली आहे आहे.

काशी विश्वनाथ कॉरिडोर प्रशासनाला यावेळी रिकॉर्ड ब्रेक गर्दीचा अंदाज आहे.

भक्तांना कोणत्याही प्रकारची समस्या नको म्हणून यासाठी VIP दर्शन स्थगित आहे.

मंदिर प्रशासनाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

1 जानेवारीला बाबाच्या गर्भगृहात जाण्यासाठी कुणालाही परवानगी नाही.

1 जानेवारीला आज नवीन वर्षाला भोलेबाबाच्या नगरीमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.