फोडणीतल्या हिंगाचे आरोग्यासाठी एकापेक्षा एक फायदे!

भारतीय मसाल्यांमध्ये होतो हिंगाचा समावेश.

खास सुगंधासाठी ओळखलं जातं हिंग.

शिवाय हिंगात असतात आयुर्वेदिक गुणधर्म.

देहरादूनच्या आयुर्वेदिक डॉ. शालिनी जुगरान सांगतात...

आयुर्वेदात आहे हिंगाला विशेष महत्त्व.

हिंग रक्तदाब, हृदयरोग आणि दम्याच्या रुग्णांसाठी असतं फायदेशीर.

हिंगात असतात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण.

हिंगाच्या सेवनाने खोकला, डोकेदुखी आणि मासिकपाळीदरम्यान होणाऱ्या त्रासावर मिळतो आराम.

बद्धकोष्ठता आणि अपचनावरही हिंग आहे रामबाण.