\
बटाटा आहे की सोनं?
'हा' आहे जगातील सर्वात महाग बटाटा
\
बटाट्याची भाजी ही बहुतेकांच्या आवडीची असते. बाजारात आपण वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे पाहतो.
\
तेव्हा आज आपण जगातील सर्वात महाग बटाट्याबद्दल माहिती घेणार आहोत.
\
'ले बोनोटे' असं या जगातील सर्वात महाग बटाट्याच्या जातीचं नाव आहे.
\
या बटाट्याचे उत्पादन फ्रान्समध्ये घेतलं जातं असून हे बटाटे 50,000 ते 90,000 रुपये प्रति किलो या दराने विकले जाते.
\
या बटाट्यात लिंबाबरोबरच त्यात मीठ आणि अक्रोडाची चवही असते. जी इतर कोणत्याही बटाट्यात मिळत नाही. तसेच ते खूप मऊ आणि नाजूक बटाटे आहे.
\
वर्षभरातील मे ते जून या कालावधीतच या बटाट्याचे उत्पादन केले जाते
\
खास प्रकारच्या बटाट्याची लागवड केवळ 50 चौरस मीटर वालुकामय जमिनीवर केली जाते. ते वाढवण्यासाठी, सीव्हीड खत म्हणून वापरले जाते.
\
अटलांटिक महासागरातील लोअर प्रदेशाच्या किनार्यावरील नोइमॉर्टियर या फ्रेंच बेटावर पारंपारिकपणे याची लागवड केली जाते.
10,000 टन बटाट्याच्या पिकांपैकी फक्त 100 टन 'ला बोनेट' बटाट्याचे उत्पन्न होते.
हृदय कसं धडधडतं? कधी पाहिलंय का? VIDEO पाहून व्हाल अवाक्
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा