माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या प्रेमात आहे जान्हवी कपूर!
अनेक दिवसांपासून जान्हवी कपूरच्या लव्हलाईफच्या चर्चा सुरु आहेत.
नुकतंच कॉफी विथ करणमध्ये जान्हवीच्या तोंडून तिच्या बॉयफ्रेंडचं नाव निघून गेलं.
जेव्हा करणने जान्हवीला तिच्या जवळच्या व्यक्तींविषयी विचारलं तेव्हा ती म्हणा
ली, ‘पापा, खुशू आणि शिखू
’.
‘शिखू’ म्हणताच जान्हवी स्वतःच चकित झाली. .
शिखरचे नाव घेताच जान्हवी लाजेनं लाल झाली.
शिखर पहाडिया हा बिझनेसमन आहे आणि तो जान्हवीसोबत अनेकदा दिसला आहे.
या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सोबतच दोघे अनेकदा सोबतच व्हॅकेशनला जाताना देखील दिसतात.
शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.