झेंडुच्या फुलाच्या शेतीनं शेतकऱ्याचं नशीबच बदललं

फुलांचे रंगीत जग खूप सुंदर आणि सुंगध देणारं असतं. 

खरेदीदारांना यामुळे मानसिक आनंद मिळतो. 

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते.

वैशाली जिल्ह्यातही फुलांची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

बिहारचे शेतकरी या माध्यमातून चारपट नफा कमावत आहेत.

वैशाली जिल्ह्यातही शेतकरी पारंपरिक शेती सोडून फुलांची शेती करत आहेत. 

वैशालीमधील गौरव 7 वर्षांपासून फूल शेती करत आहेत. 

यामध्ये त्यांना दीड एकरात एकूण खर्चाच्या चारपट नफा मिळत आहे. 

यामुळे शेतकऱ्याचे नशिबच पालटले आहे.