डोक्यात काय चाललंय झटक्यात समजणार, वैज्ञानिकांनी बनवलं 'चमत्कारी' हेल्मेट!

चमत्कारी हेल्मेटविषयी ऐकून मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील.

वैज्ञानिकांनी बनवलेलं हे हेल्मेट काही सामान्य हेल्मेट नाही.

More Stories

 मेट्रोमधील कपलचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल, यावेळी जे केलं ते पाहून येईल किळस

हे हेल्मेट तुमचं मन सहज वाचू शकतं.

मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या लहरींचे ते शब्दात भाषांतर करेल. 

खरं तर हे हेल्मेट अशा लोकांसाठी बनवलं आहे जे बोलू शकत नाही. 

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एआय बेस हेल्मेट अनेक सेन्सर्सनं कव्हर आहे. जे थेट तुमच्या डोक्याशी कनेक्ट होतो. 

शास्त्रज्ञांना या हेल्मेटची नुकतीच 29 जणांवर चाचणी केली. 

त्याची अचूकता 40 टक्क्यांपर्यंत आहे, त्यामध्ये आणखी सुधारण्यासाठी काम सुरुय.

हे हेल्मेट यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी सिडनीच्या टीमने बनवलंय.