जानेवारी महिन्यातच या ग्रहांची युती काही राशींसाठी ठरणार खास.
याचा प्रभाव पडणार सर्व 12 राशींवर.
3 राशींसाठी हा योग ठरणार शुभ.
सूर्य आणि मंगळ आहे धनू राशीत. इथंच निर्माण होतोय राजयोग.
कर्क राशीवर या युतीचा पडणार सकारात्मक प्रभाव.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना होणार मोठा लाभ.
मीन राशीच्या व्यक्तींना नोकरी आणि व्यवसायात मिळणार यश.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)