Producer: Peuli Bakshi

 2024 मध्ये OTT वर एंट्री घेणार हे बॉलिवूड स्टार्स!

ओटीटी रिलीजच्या वाढत्या मागणीमुळे अनेक मोठ्या पडद्यावरील कलाकार OTT कडे वळले आहेत.

सारा अली खान

सारा अली खान 'ए वतन मेरे वतन' मधून ओटीटीवर पदार्पण करताना दिसणार आहे.

शिल्पा शेट्टी

रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीजमध्ये शिल्पा शेट्टी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा देखील पहिल्यांदाच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. 

रिचा चड्ढा 

संजय लीला भन्साळी यांची पहिली ओटीटी वेब सिरीज, हीरामंडीमध्ये रिचासह अनेक अभिनेत्री झळकणार आहेत.

वाणी कपूर

 द वॉर फेम वाणी कपूर क्राईम थ्रिलर वेब सीरिज 'मंडला मर्डर्स' मधून ओटीटीवर एंट्री घेणार आहे. 

उर्मिला मातोंडकर

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तिच्या पहिल्या ओटीटी अॅक्शन मालिकेत पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे

Image: IMDb

संजय लीला भन्साळी आणि रोहित शेट्टी सारख्या दिग्दर्शकांनी त्यांच्या दिग्दर्शनासाठी प्लॅटफॉर्म म्हणून ओटीटीची निवड केली आहे.