भारतातील असा धबधबा, ज्याचा आवाज 4 किमीपर्यंत येतो ऐकू!

भारतात असे अनेक धबधबे आहे त्यांच्या सुंदरतेसाठी ओळखले जातात. 

भारतात असा एक धबधबा आहे जो त्याच्या रूंदीसाठी प्रसिद्ध आहे. 

या धबधब्याचं नाव चित्रकोट आहे. हा धबधबा छत्तीसगडमध्ये आहे. 

हा धबधबा भारतातील सर्वात रुंद धबधबा म्हणून ओळखला जातो. 

पावसाळ्यात या धबधब्याची रुंदी 150 मीटरपर्यंत असते. 

रात्रीच्या शांततेत या धबधब्याचा आवाज 3 ते 4 किलोमीटरपर्यंत आवाज येतो.

हा धबधबा छत्तीसगडचा नायग्रा म्हणूनही ओळखला जातो.

या धबधब्याला पाहण्यासाठी पर्यटकही लांबून येतात. 

या धबधब्याचं एक वेगळंच सौंदर्य आहे.