शेअर बाजारात नव्याने एंट्री केलीये? मग सर्किट शेअरविषयी अवश्य घ्या जाणून

शेअर बाजारात नव्या लोकांची एंट्री झपाट्याने होतेय.

लोकांना हा कमी काळात जास्त पैसे कमावण्याचा मार्ग वाटतो.

अशा वेळी नवीन लोक एक मोठी चूक करतात.

ही चूक म्हणजे अपर सर्किटच्या शेअरर्समध्ये पैसे लावणे.

बाजारातील एक्सपर्ट अशा शेअर्सपासून दूर राहण्यास सांगतात.

यामध्ये रिटर्नच्या क्षमतेसह रिस्कही अधिक असते.

असे शेअर्स खूप जोखमीचे असतात. ते कधीही कोसळू शकतात.

नवीन गुंतवणुकदार या शेअर्समध्ये पैसे लावून मोठी रक्कम गमावतात.

या शेअरपासून दूर राहण्यातच शहानपण आहे.