उमेश प्रियाचा रोमँटिक अंदाज!

उमेश आणि प्रिया हे  मराठी इंडस्ट्रीतील लव्हेबल कपल म्हणून ओळखले जातात.

सोशल मीडियावर दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो.  

दोघेही 18 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत. 

उमेश आणि प्रिया यांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. 

नुकतंच दोघांनी एक रोमँटिक फोटोशूट केलंय. 

या फोटोंंमध्ये दोघांची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. 

उमेश आणि प्रिया एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत.

दोघांच्या फोटोला चाहत्यांकडून पसंती मिळाली आहे.