तुम्ही आजवर खाल्ले असतील अनेक प्रकारचे डोसे.
...पण कधी चाखलीये का पिंक डोश्याची चव?
मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आहे 'कियांश सिगडी डोसा सेंटर', तिथंच मिळतो हा खास डोसा.
हे रेस्टॉरंट आहे आपल्या युनिक फूडसाठी लोकप्रिय.
विशेष म्हणजे पिंक डोश्यात मिसळला जात नाही कोणताही रंग.
तर, बिटामुळे हा डोसा होतो आकर्षक गुलाबी.
बिट असतं आरोग्यासाठी उत्तम, त्यामुळे त्याचा डोसा मानला जातो सर्वोत्तम.
इथल्या एका पिंक डोश्याची किंमत आहे 50 रुपये.