'या' राशींसाठी संक्रांत आणणार सुख! बघा, तुमचंही पालटतंय का नशीब?

मकर संक्रांतीपासून होते सणांची सुरूवात.

याच काळात सूर्य धनू राशीतून निघून मकर राशीत करणार प्रवेश.

तोच दिवस साजरा होणार 'मकर संक्रांत'.

या सणानिमित्त काही भाग्यवान व्यक्तींचं उजळेल नशीब.

मेष : मकर संक्रांतीला तीळ, गूळ आणि मसूर डाळीचं दान केल्यास आपल्याला मिळेल पुण्य.

वृषभ : आपण या सणाच्या दिवशी दूध आणि दह्याच्या पदार्थांचं करावं दान.

मिथुन : आपण तिळाचे लाडू करावे दान, त्यातून मिळेल भरपूर पुण्य.

कन्या : आपण मकर संक्रांतीला खिचडी करावी दान.

धनू : पिवळ्या चंदनासह तीळ-गुळाचे लाडू दान करणं आपल्यासाठी ठरेल शुभ.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)