तयार रहा! जानेवारी 2024 मध्ये रिलीज होतायत हे दमदार चित्रपट

नवीन वर्षात अनेक बॉलिवूड सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कमबॅक करणार आहे. जानेवारी महिन्यात कोणकोणते बॉलिवूड सिनेमे रिलीज होणार आहेत पाहूयात.

Cast: अमिषा पटेल, अँजेला क्रिसलिंझकी आणि जतीन खुराना20

Release Date: January 5, 2024

तोबा तेरा जलवा 

Cast: अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण, प्रभास आणि दिशा पाटनी

Release Date: January 12, 2024

कल्की 2898 AD

Cast: कतरिना कैफ, विजय सेतुपती, संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिन्नू आनंद

Release Date: January 12, 2024

मेरी ख्रिसमस 

Cast: रजनीकांत, विष्णू विशाल आणि विक्रांत

Release Date: January 12, 2024

लाल सलाम 

Cast: आयुष शर्मा, सुश्री मिश्रा, विद्या मलावदे आणि जगपती बाबू

Release Date: January 12, 2024

रुस्लान

Cast: अंगौरी राइस, रेनी रॅप, औली क्रॅव्हालो आणि क्रिस्टोफर ब्रिने

Release Date: January 12, 2024

Mean Girls

Cast: महेश बाबू, श्रीलीला, मीनाक्षी चौधरी, जगपती बाबू, रम्या कृष्णन आणि जयराम

Release Date: January 12, 2024

गुंटूर काराम

Cast: पंकज त्रिपाठी

Release Date: January 19, 2024

मैं अटल हूं

Cast: हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर

Release Date: January 19, 2024

फाइटर