कानाला मशीन असणारे जास्त काळ जगतात? स्टडीमध्ये काय समोर आलं? 

कानाची मशीन वापरणाऱ्यांवर एक आश्चर्यकारक अभ्यास करण्यात आला आहे. 

असं सांगितलं जातं की, जे लोक कानाची मशीन वापरतात त्यांचं आयुष्य वाढतं. 

अमेरिकन संशोधकांच्या टीमनं हा अभ्यास केला आहे. 

या अभ्यासासाठी टीमनं 10 हजार लोकांवर 10 वर्ष संशोधन केलं. 

त्यांच्या मते, कानाला मशीन असणाऱ्या लोकांवर मृत्यू होण्याचा धोका 24 टक्के कमी असतो. 

कारण, यंत्राच्या प्रभावामुळे संज्ञात्मक घट होण्याचा धोका कमी होतो. 

हे मशीन शरीरातील सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी देखील मदत करते.

अनेक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ऐकण्याचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हे मशीन चांगलंच लाभदायक आहे. 

हा स्टडी, लॅन्सेट हेद्ली लॉंग व्हीटी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.