मकर संक्रांती कधी आहे, 14 की 15 जानेवारी? 

प्रतीवर्ष जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो.

मकर सक्रांती दान आणि पुण्याचा सण आहे.

पण मकर संक्रांती कधी आहे, याबाबत अनेक जण संभ्रमात असतात.

तर यावर्षी मकर संक्रांती ही 15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी साजरा करण्यात येणार आहे.

मकर संक्रांती हिंदू धर्मातील लोकांसाठी विशेष महत्त्व ठेवते.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणायन कडून उत्तरायण होतो.

मकर संक्रांतीला इतर भाविक हे नदीमध्ये स्नान करतात.

स्नानानंतर तीळ खिचडी दान केली जाते.