अक्षया नाईकचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज!
अक्षया नाईकचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज!
'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक.
अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
नुकतंच तिने हॉट फोटोशूट केलं आहे.
इन्स्टाग्रामवरुन अक्षयाने याचे फोटोही शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अक्षयाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला असून गळ्यात मोत्याची माळ घातली आहे.
अक्षयाचा हा रेट्रो लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
'तू छान आहेस', 'निव्वळ सुंदर' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
अक्षयाचं हे बोल्ड अँड ब्युटीफुल फोटोशूट व्हायरल होत आहे.
आयुष्यात एकदातरी पाहाच हे चित्रपट!