मंगळ ग्रहाचं अद्भूत दृश्य, पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

पृथ्वीशिवाय इतर ग्रहांविषयी जाणून घ्यायला देखील लोक उत्सुक असतात. 

NASA याविषयी कायमच काहीना काही शेअर करत असतात. 

मंगळ ग्रहाबाबत अशीच एक अपडेट नासाने शेअर केली आहे.

नासाच्या क्युरिओसिटी रोव्हरने मंगळाचे अप्रतिम दृश्य टिपलं आहे. 

यामध्ये मंगळावरील दिवस आणि संध्याकाळचं दृश्य पहायला मिळतंय. 

पृथ्वीप्रमाणेच मंगळवारी संध्याकाळच्या अवकाशात तारे चमकताना दिसताना. 

रोव्हरनं 12 तास मंगळाचं दृश्य टिपलं आहे.

नासाने हे दृश्य 18 सेकंदाच्या लॅप्स व्हिडीओच्या रुपात शेअर केलं आहे.  

नासाच्या म्हणण्यानुसार, रोव्हरने हा व्हिडीओ 8 नोव्हेंबर रोजी टिपला.