हिवाळ्यात का होतात जास्त मृत्यू? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

तुम्ही ऐकलं असेल की, हिवाळ्यात वयस्कर लोकांचा जास्त मृत्यू होतो.

खरंच असं होतं का? याच सत्य कार्डिओलॉजिस्टला माहिती आहे.

डॉ. नित्यानंद त्रिपाठी यांच्यानुसार थंडीत तापमान कमी होते.

यामुळे शरीरात कोल्ड स्ट्रेस वाढतो आणि एक हार्मोन वाढू लागतो.

ज्याला कॅटेकोलामाइन हार्मोन म्हटलं जातं. जो शरीरातील उष्णता वाढवतो.

या हार्मोनच्या अति सक्रिय झाल्याने थायराइड ग्लँड डॅमेज होऊ शकते.

यामुळे हार्ट रेट, बीपी वाढते. ज्यामुळे शरीरावरही दबाव वाढतो.

यामुळे वयस्करांमध्ये हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टचा धोका वाढतो.

हे कमकुवत शरीर सहन करु शकत नाही आणि मृत्यूचा धोका वाढतो.