फक्त गोडच नाही तर 'या' पदार्थांमुळे देखील वाढते ब्लड शुगर

जगभरात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

डायबिटीज डिटेक्ट झाल्यावर रुग्णांना गोड पदार्थ नियंत्रणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, फक्त गोड पदार्थ खाऊनच नाही तर दैनंदिन आहारातील काही पदार्थ खाल्ल्यामुळे देखील डायबिटीज वाढतो.

जेवणात बटाट्याचे अधिक सेवन केल्यास डायबिटीज वाढण्याची शक्यता असते.

दहीमध्ये काब्ज आणि शुगर अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.

फ्रुट ज्यूस देखील शरीरासाठी लाभदायक आणि पौष्टिक असतात.

परंतु जास्त गोड फळांचा ज्यूस प्यायल्याने शुगर लेव्हल वाढू शकते.

प्रोसेस केलेल्या स्नॅक्सचे सेवन केल्याने रक्तातील शुगर वाढू शकते.    

डायबिटीजच्या रुग्णांनी आहारात भाताचे जास्त सेवन करू नये असे देखील म्हंटले जाते. त्यामुळे डायबिटीज वाढण्याची शक्यता असते.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा