यंदाची संक्रांत ठरेल शुभ,  77 वर्षांनी जुळून आलाय योग

वर्षातला पहिला सण आहे आता काहीच दिवसांवर.

यंदा मकर संक्रांतीला तयार होतोय अत्यंत शुभ योग.

15 जानेवारीला आहे संक्रांत, जिची सर्वजण आतुरतेने पाहताहेत वाट.

या दिवशी तब्बल 77 वर्षांनी आला आहे शुभ योग.

5 वर्षांनी मकर संक्रांत आहे सोमवारी.

खरंतर या दिवशी पार पाडलं जात नाही कोणतंही शुभकार्य.

मात्र यंदाच्या संक्रांतीला लग्न आणि साखरपुड्यासाठी आहे चांगला मुहूर्त.

'वरियान' योगात केले जातील शुभकार्य.

त्यामुळे या दिवशी खरेदी केलेली प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यात आणेल भरभराट.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)