सर्वात विषारी कोळी, चावा घेताच बेशुद्ध पडते व्यक्ती! 

पृथ्वीवर असे अनेक प्राणी आहेत जे विषारी आहेत. 

काही असेही आहेत ज्यांच्या विषामुळे मृत्यू होत नाही मात्र अवस्था खूपच भयानक होते.

नोबल फॉल्स विडो या स्पायडर प्रजातीमध्ये असंत विष आढळतं.

हा कोळी सध्या ब्रिटनमध्ये अडचण बनला आहे. 

11 वर्षांच्या मेथ्यू्च्या पायाला हा कोळी चावला. 

यामुळे मुलाला शारीरिक आणि मानसिक तणाव आहे. त्याला काही कामही करता येत नाही. 

कोळी चावलेली जखम पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. 

कारण जखमेची जागा लाल झाली होती आणि सडायला लागली होती. 

एंटिबायोटिकच्या औषधांमुळे मेथ्यूला जरा बरं वाटतंय.