गौतमी पाटीलची निरागसता कॅमेरात कैद !

गौतमी पाटीलनं नुकतंच तिचे नवे फोटो शेअर केलेत.

गौतमी स्टेजवर जितकी बिनधास्त वावरताना दिसते पण खऱ्या आयुष्यात ती फार शांत असते.

गौतमीमध्ये असलेली निरागता कॅमेरात कैद करण्यात आली आहे.

गौतमीची निरागसता आणि नो मेकअप लुक दिसतोय.

कपाळावर भंडारा आणि हातात कोकरू धरलेली गौतमी या फोटोमध्ये दिसतेय.

साडीत गौतमीचं सौंदर्य जितकं खुलून येतं. तितकीच साध्या पंजाबी ड्रेसमध्येही सुंदर दिसते.

हिरव्यागार शेतात क्लिक केलेले काही फोटो गौतमीनं शेअर केलेत.

गौतमीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे.