श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना म्हणजे अनेकांसाठी आहे उत्सव.
अयोध्येत अनेक असे संत-महात्मा आहेत ज्यांनी राम मंदिरासाठी केला होता संकल्प.
कोणी 32 वर्षांपासून मौन व्रत पाळलंय, तर कोणी आजवर लग्न नाही केलंय.
अशाच एका संतांबाबत आपण जाणून घेणार आहोत माहिती.
23 वर्षांपासून ते जेवतात मोजकंच जेवण.
विशेष म्हणजे एकवेळच करतात आहार. करपात्री महाराज असं त्यांचं नाव.
ते म्हणतात, आता श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतरच पोटभर जेवणार.
वाचून आश्चर्य वाटेल, मात्र ते शिवलेले वस्त्रही करत नाहीत परिधान.