कोब्रापेक्षाही भयानक विषारी आहे हा साप!

इनलैंड ताइपन साप हा जगातील सर्वात विषारी साप मानला जातो. 

हे साप 8 फूटांपर्यंत वाढू शकतात. 

हा साप एका चाव्यात 44 ते 110 मिलिग्राम विष सोडतो.

एवढं विष 200 हून अधिक माणसांना मारण्यासाठी पुरेसं आहे.

हा साप क्विन्सलॅंड आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी सर्वाधिक आढळतो. 

या सापच्या चाव्यानंतर 45 मिनिटांत माणूस मरु शकतो. 

या सापाच्या विषामध्ये hyaluronidase नावाचं एन्झाइम आढळतं. 

हे एन्झाइम त्याचं विष आणखीनच विषारी बनवतं.