हे फळ बदलू शकतं तुमचं आयुष्य 

पेरू या फळामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात.

हिवाळ्यात हे पेरू मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.

तर काही लोक या फळाला हिवाळ्यात खाणे पसंत करत नाही.

पेरू खाणे हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. 

पेरू खाणे हे हिवाळ्यात खूप लाभदायी आहे. 

या फळाला खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते.

पेरूला पचनशक्तीसाठीही फायदेशीर मानले जाते. 

मधुमेहाच्या रुग्णांनीही हे फळ खावे.