तुमच्या मुलांमध्ये डिप्रेशनची लक्षणं ओळखा

आजच्या काळात वयाने मोठेच नव्हे तर लहान मुलेही तणावात दिसतात.

घरातील मोठी आपल्या समस्यांमुळे तणावात आहेत.

दुसरीकडे घरातील लहान मुलेही आपल्या शिक्षण आणि करिअरमुळे तणावात दिसतात.

अनेक जण मानसिक तणावात असल्याचे दिसून आले आहे.

आजच्या काळात पालक आपल्या मुलांना योग्य तो वेळ नाही देत आहेत.

शाळेतही शिक्षक हे काही विद्यार्थ्यांपुरते मर्यादित झाले आहेत.

मुले खाली वेळ असेल तेव्हा खेळण्याच्या तुलनेत मोबाईल खेळायला जास्त प्राधान्य देत आहेत.

एकटेपणामुळेही मुले आज मानसिक तणावात किंवा डिप्रेशनमध्ये जात आहेत.