Brush Stroke

नदीत पैसै का टाकतात? श्रद्धेमागे आहे वैज्ञानिक कारण

Brush Stroke

लोक नद्या, तलावात नाणी फेकून नवस करतात.

Brush Stroke

लोक नदीत नाणी का टाकतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का

Brush Stroke

यामागे श्रद्धेसोबत वैज्ञानिक कारणही आहे. 

Brush Stroke

प्राचीन काळी नाणी तांब्याची असायची. 

Brush Stroke

तांबे हा मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. 

Brush Stroke

त्यामुळे तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

Brush Stroke

पूर्वी नद्यांमध्ये तांब्याचे प्रमाण वाढवण्यासाठी नाणी पाण्यात टाकली जायची.

Brush Stroke

तांब्याच्या पाण्यानं आरोग्याला फायदा होतो. 

Brush Stroke

नवस पूर्ण होतो अशी श्रद्धा बाळगून लोक आजही नाणी नदीत फेकतात.