थंडी आणि संक्रांत दोन्हीसाठी उपयोगी गुळाचे 'हे' फायदे वाचाल तर  आहारात समावेश कराल!

वाढत्या वयासह हाडं होतात कमकुवत. 

त्यामुळे उठता, बसता होतो त्रास.

तुम्हालाही होत असेल सांधेदुखी, गुडघेदुखी तर...

रात्री जेवून अर्ध्या तासानंतर 5 ग्रॅम गूळ मिसळलेलं कोमट पाणी घेतल्यास मिळेल आराम. 

थंडीत तर गुळाचा होतो विशेष फायदा. 

यात असतं आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी.

गूळ महिलांसाठी असतं अत्यंत उपयुक्त. 

ज्या महिलांमध्ये असेल रक्ताची कमतरता. 

त्यांनी नियमित गूळ खाल्ल्यास मिळेल फायदा.