'कहानी' सारख्या 8  सस्पेंस थ्रिलर सीरिज

या विकेंडला तुमचा काही प्लान नाहीये का? मग नेटफ्लिक्सवर या सस्पेंस थ्रिलर सीरिज पाहा.

'माइंडहंटर'   70 च्या दशकातील कहाणी दाखवण्यात आलीये.

'स्ट्रेंजर थिंग्स' 

'ब्लैक मिरर' 

'नार्कोज'  खऱ्या आयुष्यातील घटनांवर ही सीरिज आधारित आहे.  

'ओजार्क'  एक फाइनेंशियल प्लानर ड्रग तस्करीच्या जाळ्यात कसा अडकतो हे दाखवण्यात आलंय.

'द हॉन्टिंग ऑफ हिल हाउस'  ही सीरिज एका प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. 

'मनी हाइस्ट' 

'डार्क'  ही एक फिक्शन सीरीज आहे.